Aadishkti Yogeshwari devi


 आदिशक्ती योगेश्वरी देवी

आदिशक्ती पार्वतीचे शक्ती अंशाने उत्पन्न झाल्यवर जगताला प्रकाशभूत होणाऱ्या आणि ब्रम्हा-विष्णू-महेश्वर आदि देवतामध्ये अंतर्भूत असलेल्या लहान मोठ्या सर्व पंचभौतिक परमाणुयुक्त चैतन्य शक्तीला योगिनी असे संबोधले जाते . अश्या या योगीनिमध्ये प्रमुख किंवा योगिनीच्यावर अधिपत्य करणारी देवता हि योगेश्वरी आहे .  याप्रमाणे योगसाधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणूनही  योगेश्वरी नाव प्रचलित झालेले आहे . 



Aadishakti Yogehwari Devi (आदिशक्ती योगेश्वरी देवी )
Aadishakti Yogehwari Devi (आदिशक्ती योगेश्वरी देवी ) 
 

No comments:

Post a Comment

Pages