गोत्र (Gotra)
कोकणस्थ ब्राम्हणांची गोत्रावळी
(kokanastha bramhnachi gotrawali)
गोत्र म्हणजे काय ? (Gotra meaning) :-
कोकणस्थ गोत्रावळीमध्ये १४ गोत्र येतात. आपण कोणतीही पूजा विधी व धार्मिक कार्य, लग्न , मुंज करताना आपल्याला गोत्र विचारतात. बऱ्याच जणांना नक्की गोत्र म्हणजे काय हा प्रश्न पडत असावा. मग गोत्र म्हणजे ऋषींपासून उत्पन्न झालेली हि गोत्र त्यात्या कुळातील लोकांना लागू होतात. गोत्र म्हणजे ऋषींची नावे होय. ऋषींपासून उत्पन्न झालेली म्हणजेच ऋषीची अपत्य म्हणजे गोत्र होय. प्रत्येक गोत्राचा प्रवर्तक हे ऋषीच असतो.
आजही समगोत्र विवाह करत नाहीत. मुंज करताना गोत्र त्याचे चरण, वेदशाखा, नक्षत्र, चरण याची माहिती करून देतात. पूर्वजांनी लावलेले हे नियम योग्य आहेत हे वैज्ञानिक अभ्यास करणार्यांनीहि मान्य केले आहे.
आजही समगोत्र विवाह करत नाहीत. मुंज करताना गोत्र त्याचे चरण, वेदशाखा, नक्षत्र, चरण याची माहिती करून देतात. पूर्वजांनी लावलेले हे नियम योग्य आहेत हे वैज्ञानिक अभ्यास करणार्यांनीहि मान्य केले आहे.
संदर्भ:- गोत्रावळी पूर्वी जुन्या पंचागात पहावयाला मिळेल. हल्लीती पंचागात माहीती पहावयाला मिळत नाही.
आडनाव व त्यांचे गोत्र :-
गोत्रे
१. अत्रि ५. कौशिक ९. बाभ्रव्य १३. विष्णुवृद्ध
२. कपि ६. गार्ग्य १०. भारद्वाज १४. शांडिल्य
३. काश्यप ७. जामदग्न्य ११. वत्स
४. कौंडिण्य ८.नित्युन्दन १२. वसिष्ठ
नोट:- पुढे आडनावांची यादी दिली आहे. आडनावांचे मागे * अशी खून असल्यास ते हिरण्यकेशी व बाकीची आश्वलायन समजावे.
आडनावापुढील आकडे गोत्रांचे आहेत.
अग्निहोत्री ७/५
* अभ्यंकर १२
* आखवे १०
आगरकर १२
आगाशे ५
आगीटकर ७
आचवल १०
आचार्य ३/४/५
आचारी ४
आठवले १
आधिटकर ६
*आपटे ५
आंभकर १४
*आमडेकर १४
उकिडवे ११
उपाध्ये १
*ओक १२
*ओंकार १२
*ओगले ३
आळेकर १३
कटके ४
कण्याचे १०
*करंदीकर २
करमरकर ३
करवीर १३
करवे ६/१४
करंजे १२
काकतकर ११
काणे १४
कातरणे ३
कानडे १४
कानिटकर ५
कान्हेरे ३
कापशे ४
कापरेकर २
*कामाडी २
*कार्लेकर १२
काशीकर १२
काळे २/११/१२/१४
किडमिडे १३
किणकिणे ३/१३
कुंदे ७
कुटुंबे १२
कुटुंबळे १४
केतकर ६
कान्हे १२
कोकणे १२
कोकरेकर १
कोपरेकर १२
कोल्हटकर ५
*खरे ५
खंगले ६
खंजगे ६
खाडविलकर २
खाडीलकार ३
खांबेटे २
*खासगीवाले २
खुळे ५
गणपुले १४
*गद्रे ५
*गांगल १४
गांगल १०/११/१२
गांगलेकर ११
गारमेकर ११
गाडगीळ ६
*गांघारे १०
*गानू ३/१२
गानू १४
*गोगटे ३/१२
गोकटे १२
*गोखले ३
*गोडबोले ५
*गोडसे १२
गोडसे १४
गोंधळेकर १२
गोरे ५/६/११/१४
गोवंडे १२
गोवित्रीकर ११
गोळे १०
घनवटकर १४
घाटे ११
घांगरेकर ११
*घांगुरडे १०
घाणेकर ६
*घारपुरे १२
*घारे १२
घुले १४
घेंगोळ ६
घैसास १०
चक्रदेव २
चाफेकर १
चितळे १
चिपळूणकर १
*चीळकर १०
छत्रे ३
छेलगे १४
जाईल २
चितळे १
चिपळूणकर १
*चीळकर १०
छत्रे ३
छेलगे १४
जाईल २
*जमदार १
*जोग ३
*जोग ३
*जोगदेव २
*जोगदंड ५
जोगळेकर १
जोशी १/२/३/५ /६/१०/११/१४
टकले १४
टिळक १४
टेणे १०
टोळे ६
ठोसर ३/१०
*डोंगरे १४
*ढमढेरे ५
ताम्हणकर १४
*तीरंडे १२
तीरुके ५
तिवरेकर १४
तुळपुळे १४
थत्ते १४/४
थोरात ६
दणगे १४
दलाल १४
दर्वे १०
दांडेकर १२
दातार ३/१२/१४
*दातार १२
दांतीर ३
*दात्ये १२
दाबक १
दाबके ६
दाबोलकर ११
दामले १४
दामोदर ३
दारशेतकर ३
*दिवेकर १२
*दीक्षित ५/८/१०/१२
दीक्षित ४
दुगुल १४
देव १३
देवल ५
*देवधर ५
देशमुख १४
*दाणेकर १२
*दामणकर १४
धारू १२
*धारप २
नरवणे १४
नाईक २
*नातू १२
नामजोशी १४
नित्सुरे १४
नेकणे १४
नेवरे ११
* नेने १३
पटवर्धन ४
*पणदेव २
पद्दे १४
परचुरे १४
परांजपे १३
*पर्वते १२
*पळणीटकर १४
पाऊलबुद्धे ६
*पागे ३
पागुल १४
पाटणकर १४
पागेकर १२
*पावगी १४
पावसकर १४
पावशे १४
*पाळकर ३
*पाळंदे ५
पिठकर ६
*पिंपळखरे ८
*पेठे १२
पेठकर ५
पेंडसे ७
पोतदार ६
पोंक्षे १२
फडके १
फणसे ४
*फनसुकर ५
फेफे १०
फाटक ५
फाळके ३
बकाळकर ६
बडे ३
बर्वे ५
बाकळकर १३
बागुल १२
*बाठे २
*बापट १२
बापये ५
बाम ५
बाळ ९
बिवलकर ३
बडेकर ६
बेलकर १०
बेंद्रे ९
बेहरे ९/१४
*बोडस १२
बोरकर ५
भट ३/६
*भट २/१२
*भवाने १२
*भस्मे १२
भागणे १४
भागवत २/५/६/७
भाटे १४/२
*भाडभोले १/८
भातखंडे १२
भानु ३
*भाभे १२
भावे ५
*भिडे ८
भुसकुटे ६
भंडे ३
भैरव ११
भोगले १४
मंडलीक १३
मतुक १२
मधुमते १२
*मनोहर १०
मन्ने १४
मर्ये १४
मराठे २
मटंगे १४
मरुकर ६
*महाबळ १२
माईल १४/२
*मारवलकर ३
माटे १४/६
मायदेव २/६
मायले ११
मालशे ११
*मेहेंदळे १३
*मेंहळेकर ३
मेढेकर ३
*मोडक १२
मोने १
म्हसकर ६
योगी १४
रटाटे २
*रसाळ ८
रहाळकर १०
राजवाडे १४
राजमावीकर ६
राणे २/३/१३
*रानडे १०
*रास्ते ३
रिसबूड १४
*रेशमेखर १२
लागू १०
*लंगोटे १२
लवई १४
लवाटे ३
लावेकर १४
*लिमये २
लेणे ३
*लेले ३
लेलगे ५
लोंढे ६
लोणकर ५
वझे ६
वर्तक १२/५/३
वाटवे १२
वाड ५
वाडदेकर १
वाडदेव १
वालशे ६
*विनोद १२
विंझे १२/१
विव्दांस २/१४
*वेलवडकर ३/५
वैद्य ६/१०/१२
*वैशंपायनं ८
व्यास ३/१४
*शारंगपाणी ५/१२
शिंगटे १४
शिंत्रे ३/१४
शिधये १४
*शिधोरे १४
*शिवणेकर ५
*शेठे ५
शेंड्ये ५/१४
शेरकर १४
*शेवडे १२/२/५
शेवडे ५/१०
*शोचे ५
श्रीखंडे १२
सखदेव ११
सटकर ५
*सहस्त्रबुद्धे ८
*साठे १२
*साठ्ये १२
*सादमानी ८
साने २
*साकळे ९
*सावरकर १२
सासने ५
सुकाडकर ३
सुंकले ३
सुतारे ६
सुनाके ३
सोमण १४
सोवनी ११
सोहोनी १०
*स्वयंपाकी ५
*हरबुले १२
हसबनीस १
हिरे ११
*हुंबे ५
हेर ११
होले ११
अश्याच प्रकारे नविन माहिती लेख आपल्या काही आईडिया माहिती असेलतर आपण purushottamausekar@gmail.com मैल करा व योगेश्वरी देवीची संपूर्ण माहिती, आरती,
स्तोत्र, कवच, अष्टक, नामावली, बोडण माहिती व देवीचे फोटो व धार्मिक विधींबद्दल माहिती साठी
खालील लिंक वर क्लिक करा.
*जोगदंड ५
जोगळेकर १
जोशी १/२/३/५ /६/१०/११/१४
टकले १४
टिळक १४
टेणे १०
टोळे ६
ठोसर ३/१०
*डोंगरे १४
*ढमढेरे ५
ताम्हणकर १४
*तीरंडे १२
तीरुके ५
तिवरेकर १४
तुळपुळे १४
थत्ते १४/४
थोरात ६
दणगे १४
दलाल १४
दर्वे १०
दांडेकर १२
दातार ३/१२/१४
*दातार १२
दांतीर ३
*दात्ये १२
दाबक १
दाबके ६
दाबोलकर ११
दामले १४
दामोदर ३
दारशेतकर ३
*दिवेकर १२
*दीक्षित ५/८/१०/१२
दीक्षित ४
दुगुल १४
देव १३
देवल ५
*देवधर ५
देशमुख १४
*दाणेकर १२
*दामणकर १४
धारू १२
*धारप २
नरवणे १४
नाईक २
*नातू १२
नामजोशी १४
नित्सुरे १४
नेकणे १४
नेवरे ११
* नेने १३
पटवर्धन ४
*पणदेव २
पद्दे १४
परचुरे १४
परांजपे १३
*पर्वते १२
*पळणीटकर १४
पाऊलबुद्धे ६
*पागे ३
पागुल १४
पाटणकर १४
पागेकर १२
*पावगी १४
पावसकर १४
पावशे १४
*पाळकर ३
*पाळंदे ५
पिठकर ६
*पिंपळखरे ८
*पेठे १२
पेठकर ५
पेंडसे ७
पोतदार ६
पोंक्षे १२
फडके १
फणसे ४
*फनसुकर ५
फेफे १०
फाटक ५
फाळके ३
बकाळकर ६
बडे ३
बर्वे ५
बाकळकर १३
बागुल १२
*बाठे २
*बापट १२
बापये ५
बाम ५
बाळ ९
बिवलकर ३
बडेकर ६
बेलकर १०
बेंद्रे ९
बेहरे ९/१४
*बोडस १२
बोरकर ५
भट ३/६
*भट २/१२
*भवाने १२
*भस्मे १२
भागणे १४
भागवत २/५/६/७
भाटे १४/२
*भाडभोले १/८
भातखंडे १२
भानु ३
*भाभे १२
भावे ५
*भिडे ८
भुसकुटे ६
भंडे ३
भैरव ११
भोगले १४
मंडलीक १३
मतुक १२
मधुमते १२
*मनोहर १०
मन्ने १४
मर्ये १४
मराठे २
मटंगे १४
मरुकर ६
*महाबळ १२
माईल १४/२
*मारवलकर ३
माटे १४/६
मायदेव २/६
मायले ११
मालशे ११
*मेहेंदळे १३
*मेंहळेकर ३
मेढेकर ३
*मोडक १२
मोने १
म्हसकर ६
योगी १४
रटाटे २
*रसाळ ८
रहाळकर १०
राजवाडे १४
राजमावीकर ६
राणे २/३/१३
*रानडे १०
*रास्ते ३
रिसबूड १४
*रेशमेखर १२
लागू १०
*लंगोटे १२
लवई १४
लवाटे ३
लावेकर १४
*लिमये २
लेणे ३
*लेले ३
लेलगे ५
लोंढे ६
लोणकर ५
वझे ६
वर्तक १२/५/३
वाटवे १२
वाड ५
वाडदेकर १
वाडदेव १
वालशे ६
*विनोद १२
विंझे १२/१
विव्दांस २/१४
*वेलवडकर ३/५
वैद्य ६/१०/१२
*वैशंपायनं ८
व्यास ३/१४
*शारंगपाणी ५/१२
शिंगटे १४
शिंत्रे ३/१४
शिधये १४
*शिधोरे १४
*शिवणेकर ५
*शेठे ५
शेंड्ये ५/१४
शेरकर १४
*शेवडे १२/२/५
शेवडे ५/१०
*शोचे ५
श्रीखंडे १२
सखदेव ११
सटकर ५
*सहस्त्रबुद्धे ८
*साठे १२
*साठ्ये १२
*सादमानी ८
साने २
*साकळे ९
*सावरकर १२
सासने ५
सुकाडकर ३
सुंकले ३
सुतारे ६
सुनाके ३
सोमण १४
सोवनी ११
सोहोनी १०
*स्वयंपाकी ५
*हरबुले १२
हसबनीस १
हिरे ११
*हुंबे ५
हेर ११
होले ११
अश्याच प्रकारे नविन माहिती लेख आपल्या काही आईडिया माहिती असेलतर आपण purushottamausekar@gmail.com मैल करा व योगेश्वरी देवीची संपूर्ण माहिती, आरती,
स्तोत्र, कवच, अष्टक, नामावली, बोडण माहिती व देवीचे फोटो व धार्मिक विधींबद्दल माहिती साठी
खालील लिंक वर क्लिक करा.
----------- Click Here ------------
Khup chan ahe mahiti
ReplyDeleteKhup छान 👍🏻
ReplyDeleteकुठची गोत्रे एकमेकांशी जुळत नाहीत ती माहिती कुठे मिळेल?
ReplyDelete