श्री योगेश्वरी देवीशिखराचे दर्शन
श्री योगेश्वरी देवी मंदिरात आल्यानंतर प्रथम शिखराकडे लक्ष जाते. शिखरावर पाहताना सुंदर अश्या कलाकृतींचे दर्शन होते. असे म्हटले जाते कि या शिखरावर सप्तऋषी, नवदुर्गा (देवीचे नऊअवतार ), रामायण ,महाभारतातील काही मूर्तींचे व विशेष म्हणजे मातृरूप गणेश मूर्तीचे दर्शन मनाला प्रसन्न करणारे आहे.
Yogeshwari mandir shikar,ambajogai (योगेश्वरी मंदिर शिखर , अंबाजोगाई) |
nice 1 post
ReplyDelete